Mybhoomi Projects |
कांजळे
पुण्यापासून जवळच आणि नवीन ग्रीन फील्ड एक्सप्रेस हायवे लगतंच मायभूमी ग्रुप,घेऊन येत आहे, फार्महाऊस व विकएंड होम या संकल्पनेवर भोर तालूक्यातील कांजळे गावात निसर्गरम्य वातवरणात 130 एकर व अधिक भव्य प्रोजेक्ट. टेबल प्लॉटस उपलब्ध.
निसर्गरम्य फार्महाऊस प्लॉटस फक्त 4 लाख रुपये गुंठ्यापासून
1 ) 1 गुंठ्यापासून ते एकरपर्यत
2) प्लॉट LAYOUT हद्दीसहीत
3) लगेच खरेदीखत-७/१२
4) बजेटनुसार पर्याय
5) लोन व हपत्याची सोय
6) EASY INSTALLMENTS
◈ स्वतंत्र ७/१२ व खरेदी खत करून मिळेल
◈ प्रशस्त रोड
◈ लाईट
◈ पाणी
◈ डीमाकेंशन
◈ नेमप्लेट
◈ लोन सुविधा
◈ त्वरित खरेदीखत
◈ तुमचे मन पसंत फार्महाऊस व बंगलो प्लॉट घ्या
आजच आमच्या ऑफिसला भेट दया आणि तुमचा प्लॉट बुकिंग करा.
प्रोजेक्टची आकर्षणे :
*पुण्यापासून फक्त 25 KM
*नवीन पुणे बंगलोर हायवे लगतं
*रिंगरोड कनेक्टिव्हिटी
*प्रस्तावित शिवरे मेट्रो हब जवळ
*हिंजवडी IT हब कनेक्टिव्हिटी
*नवीन पुणे एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी
*प्रस्तावित पुणे- छ. संभाजी नगर हायवे साठी कनेक्टिव्हिटी
*नवीन मुंबई एअरपोर्ट कनेक्टिव्हिटी
*भातशेती – फळबाग करण्यायोग्य सुपीकजमीन



